Home / Recipes / Ghosali 2 pyaza

Photo of Ghosali 2 pyaza by Teesha Vanikar at BetterButter
739
4
0.0(0)
0

Ghosali 2 pyaza

Apr-13-2018
Teesha Vanikar
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Ghosali 2 pyaza RECIPE

ही टिफीन रेसीपी आहे व लवकर होते

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. पाव कि. घोसळी
  2. २ कांदे
  3. १ मोठा टोमँटो
  4. ३ चमचे लाल तिखट
  5. १/२ चमचे हळद
  6. १ चमचा गरम मसाला
  7. मीठ
  8. तेल २ पळी
  9. कोथिंम्बीर

Instructions

  1. कांद्याचे काप ऊभे चिरुन घेतले
  2. टोमँटो ही ऊभे चिरुन घेतले
  3. घोसळीला ४ भाग करुन २" ऐवढे चिरुन घेतले
  4. कढईत तेल टाकुन जीरे घातले
  5. कांदे घालुन गुलाबी फ्राय करुन लसुन व टोमँटो घातला
  6. २ ते३ मी. परतुन सर्व मसाले घालुन झाकण ठेवले
  7. ३ मि.नंतर त्यात चिरलेली घोसळी घातली
  8. भाजी चांगली परतुन झाकण २मि. ठेवले
  9. २ मि. झाकण उघडुन पुन्हा भाजी चमच्याने परतुन घेतले
  10. ३/४ मिनीटांनी गँस बंद केला
  11. भाजी थंड झाल्यावर त्यात कोथिंम्बीर घातली

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE