Home / Recipes / Capsicum Rice

Photo of Capsicum Rice by sharwari vyavhare at BetterButter
66
9
0.0(0)
0

Capsicum Rice

Apr-13-2018
sharwari vyavhare
15 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Capsicum Rice RECIPE

Dinner recipe

Recipe Tags

 • Veg
 • Medium
 • Everyday
 • Telangana
 • Pan fry
 • Pressure Cook
 • Basic recipe
 • Low Cholestrol

Ingredients Serving: 4

 1. साहित्य
 2. शिमला मिरची उभी बारीक चिरून १
 3. कांदा उभा चिरलेला १
 4. १ चमचा तिळ
 5. १ चमचा धने
 6. १ चमचा जिरे
 7. १ चमचा मोहरी
 8. उडीद दाळ १ चमचा
 9. कडीपत्ता 2कड्या
 10. तांदुळ १ वाटी
 11. बटर 3 ते ४ चमचे
 12. मिठ चविप्रमाणे
 13. चिमुटभर गरम मसाला
 14. काजू ४ ते ५
 15. तेल २ चमचे
 16. अर्ध लिंबू

Instructions

 1. कृती
 2. तांदुळ धुऊन पातेल्या मध्ये शिजवून घ्मा.
 3. शिजवताना त्यात थोडे मिठ अर्ध लिबू व १ चमचा तेल घाला
 4. नंतर भात कपड्यावर काढून घ्या .
 5. तिळ , मोहरी , जिरे, कडिपता, उडिद दाळ , धने, शेंगा दाने घ्या
 6. सगळे घटक एका पॅनमध्ये ड्रारोस्ट करा
 7. नंतर त्याची मिक्सर मधुन जाडसर भरड काढा. त्यावर चिमुटभर गरम मसाला घाला .
 8. पॅन मध्ये तेल टाका.
 9. कांदा आणि काजू वेगवेगळे परतुन घ्या.
 10. कढईत बटर घ्या .
 11. सिमला मिरची परतुन घ्या.
 12. नंतर मिक्सर मधील वाटलेला मसाला घाला
 13. १ मिनीट परतुन घ्या.
 14. नंतर भात घाला व मिक्स करा
 15. झाकण ठेवून ५ मिनीट वाफ येऊ द्या
 16. नंतर वरून कांदा आणि काजु टाका

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close