Home / Recipes / Drum stick besan

Photo of Drum stick besan by Rohini Rathi at BetterButter
649
6
0.0(0)
0

Drum stick besan

Apr-17-2018
Rohini Rathi
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. शेवग्याच्या शेंग250 ग्राम
  2. बेसन एक कप
  3. तेल दोन टेबल स्पून
  4. मोहरी अर्धा टीस्पून
  5. जिरे अर्धा टीस्पून
  6. हिंग चुटकी भर
  7. लाल मिरची पावडर 2 टेबल स्पून
  8. हळद पावडर अर्धा टीस्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. बारीक चिरलेली कोथंबीर 2 tbsp
  11. कढीपत्ता पाच ते सहा पाने

Instructions

  1. सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगांची बोटा इतके लांबट तुकडे कापून घ्यावेत
  2. नंतर दोन कप पाणी उकळा घालून शेंगा दहा मिनिटे उकडून घ्याव्यात
  3. बेसन बनवण्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी हिंग घालून फोडणी द्यावी
  4. एका छोट्या वाडग्यात बेसनपीठ व पाणी यांचे मिश्रण बनवून घ्यावे
  5. तयार फोडणी मध्ये लाल मिरची पावडर हळदी पावडर कढीपत्ता घालून पाण्याने फोडणी घ्यावी
  6. उकळी आल्यानंतर तयार बेसनाचे मिश्रण त्यात घालून चमच्याने ढवळत राहावे
  7. बेसनात गाठी होऊ देऊ नये
  8. चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथंबीर घालून बेसन पर्यंत शिजवून घ्यावे
  9. उकडलेली शेवग्याची शेंग तयार बेसनात घालून बेसन एकजीव करून घ्यावे
  10. अशाप्रकारे शेवग्याच्या शेंगाचे पिठले पोळी व भाताबरोबर सर्व करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE