Home / Recipes / Veggi chizy lollipop

Photo of Veggi chizy lollipop by Teesha Vanikar at BetterButter
37
8
0.0(0)
0

Veggi chizy lollipop

Apr-17-2018
Teesha Vanikar
30 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Veggi chizy lollipop RECIPE

हे लॉलीपॉप हेल्दी आहे कारण ह्यात भाज्या मिक्स आहेत

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kitty Parties
  • Fusion
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ३ ऊकडलेले बटाटे
  2. १/२ वाटी मटार
  3. १ शिमला मिरची
  4. १ गाजर २ चमचे भिजवलेले पोहे
  5. १/२ वाटी मैदा
  6. २ चमचे कॉर्नफ्लावर
  7. ४/५ चीज क्युब
  8. ब्राऊन ब्रेड क्रम्स ४ ब्रेडचा
  9. १ चमचा आलं लसुन हिरवी मिरची पेस्ट
  10. १ धनेपुड
  11. १ चमचा जीरेपुड
  12. मीठ
  13. ३ चमचे बटर
  14. तळायला तेल
  15. ५/६ स्टीक्स किवां टुथपिक

Instructions

  1. सर्व भाज्या बारीक कापुन घ्या
  2. मैद्यात कॉर्नफ्लावर घालुन भजीच्या पिठासारखे भिजवुन घ्या
  3. नॉनस्टीक पँनमध्ये बटर टाकुन त्यात कापलेल्या भाज्या घाला
  4. भाज्या चांगल्या परतुन घ्या,नंतर त्यात बटाटे स्मँश करुन घाला
  5. झाकण ठेवुन ५ मि भाजी वाफवुन घ्या
  6. ५ मि.नी झाकण ऊघडुन त्यात आलं लसुन मिरची पेस्ट व सर्व मसाले व मिठ घाला व परतुन घ्या
  7. भाजी थंड झाल्यावर चांगली स्मँश करुन घ्या
  8. भाजीचे समान बॉल्स बनवुन घ्या व त्यात मनसोक्त चिज घालुन मैद्याच्या मिश्रणात घोळा व डिप फ्राय करा
  9. बॉल्स गोल्डन झाल्यावर काढुन घ्या,व टुथपिक लावुन कुठल्याही सॉससोबत सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close