Home / Recipes / Potato bhaji

Photo of Potato bhaji by Urwashi Thote at BetterButter
570
6
0.0(0)
0

Potato bhaji

Apr-18-2018
Urwashi Thote
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Potato bhaji RECIPE

ही भजी झटपट बनतात.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. 3 मोठे बटाटे
  2. 2 मोठी वाटी बेसन
  3. 1 चम्मच मिरची पावडर
  4. 1 छोटा चमचा हळद
  5. 1 छोटा चमचा जिरा पावडर
  6. 1 छोटा चमचा धने पावडर
  7. 2 चमचे ओवा
  8. 1 चम्मच साखर
  9. चवीनुसार मीठ
  10. तळण्यासाठी तेल

Instructions

  1. प्रथम एका भांड्यात बेसन टाका नंतर त्यात सर्व पदार्थ टाकावे .
  2. सर्व पदार्थ टाकल्यावर थोडं पाणी टाकून त्याला , मिक्स करा, बेसन ची फेट पातळ होऊ नये .
  3. त्यात पेटला दोन-तीनदा फिरवून घ्या.
  4. नंतर बटाट्याची साल काढुन त्याचे गोल गोल काप करा, व पाण्याने धुवून टाका.
  5. कढईत तेल टाकून गरम झालं की, तेल एक चमचा फेट मध्ये टाकावा.
  6. नंतर बटाटा काप फेट मध्ये टाकून तेलात सोडा.
  7. भजी एकीकडून जर ब्राऊन झाली असेल तर, त्याला पलटून घ्या दुसरा भाग थोडा ब्राऊन झाला की , भजी बाहेर काढून घ्या.
  8. आणि सर्वांना गरम गरम खायला द्या .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE