Home / Recipes / DUDHI halava

Photo of DUDHI halava by Chayya Bari at BetterButter
679
8
0.0(0)
0

DUDHI halava

Apr-19-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT DUDHI halava RECIPE

दुधी भोभल्याचा हा हलवा बनविण्यास सोपा लहान थोरांच्या आवडीचा

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. दुधी भोपळ्याचा किस ३वाट्या
  2. खवा १/२वाटी
  3. साखर १वाटी कमीजास्त आवडीप्रमाणे
  4. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  5. खाण्याचा हिरवा रंग १/२चिमूट
  6. काजू
  7. खसखस १/२चमचा
  8. साजूक तूप २चमचे

Instructions

  1. तयारीत भोपळा सोलून धुऊन किसून घ्यावा किस काळसर असेल तर धुवून घ्यावा व घट्ट पिळून घ्यावा
  2. खवा परतून घ्यावा
  3. आता कढईत तूप गरम करून त्यात भोपळ्याचा किस परतून घ्यावा ५मिनिटाने खवा घालावा
  4. थोडा मिक्स करून साखर व वेलदोडे जायफळ पूड व हिरवा रंग घालावा व मिक्स करावे
  5. मिश्रण पातळ होईल सतत हलवावे ५मिनिटाने गॅस बारीक करून सतत हलवावे
  6. ५मिनिटाने मिश्रण कडॆपासून सुटू लागले की हलवा तयार
  7. सर्व्ह करताना खसखस व काजू पेरावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE