Home / Recipes / spinach savory pan cake

Photo of spinach savory pan cake by Sudha Kunkalienkar at BetterButter
671
4
0.0(0)
0

spinach savory pan cake

Apr-20-2018
Sudha Kunkalienkar
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. चिरलेला पालक २ कप
  2. कणिक दीड कप
  3. बारीक रवा २ मोठे चमचे
  4. दही २ मोठे चमचे
  5. ठेवलेल्या मिरच्या अर्धा चमचा
  6. लसूण ६-७ पाकळ्या ठेचून
  7. हळद अर्धा चमचा
  8. जिरं अर्धा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल /तूप भाजण्यासाठी

Instructions

  1. १ कप पालक मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये ३ मिनिटेहाय पॉवर वर पाणी न घालता शिजवा. झाकण ठेऊनका
  2. गार झाल्यावर मिक्सर मध्ये पेस्ट करा
  3. एका बाउल मध्ये पालक पेस्ट आणि सगळे साहित्यघाला (तूप / तेल वगळून) आणि एकत्र करा. जरूरपडल्यास पाणी घालून इडली च्या पिठासारखंभिजवून घ्या
  4. एक नॉन स्टीक तवा गरम करा
  5. तव्यावर पाणी शिंपडून २ चमचे पीठ घाला. हाताला थोडे पाणी लावून पीठ तव्यावर एकसारखंपसरा
  6. झाकण ठेऊन २-३ मिनिटे भाजा. नंतर थोडे तेल/तूप घाला व थालीपीठ परता
  7. दुसरी बाजूही भाजून घ्या.
  8. स्वादिष्ट आणि पौष्टिक पालक थालीपीठ तयारआहे. लोणी आणि चटणी बरोबर खायला द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE