Home / Recipes / Bhopla cheesecake

Photo of Bhopla cheesecake by Aarti Nijapkar at BetterButter
523
5
0.0(0)
0

Bhopla cheesecake

Apr-21-2018
Aarti Nijapkar
30 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • American
  • Whisking
  • Chilling
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. लाल भोपळा किसलेला किंवा मॅश केलेला १/४ वाटी
  2. क्रीम चीज १/३ वाटी
  3. साखर बारीक किंवा पावडर २ मोठे चमचे
  4. फ्रॉस्टिंग क्रीम १ वाटी
  5. दालचिनी पावडर १/४ लहान चमचा
  6. बेससाठी
  7. बिस्कीट ५ ते ६
  8. बटर १ लहान चमचा
  9. मध १ लहान चमचा

Instructions

  1. प्रथम बेस बनवून घ्या बिस्कीट कुस्करून घ्या मग त्यात वितळलेले बटर आणि मध एकजीव करून घ्या मग बिस्किटांचा बेस लावून घ्या व फ्रीज मध्ये सेट करण्यास ठेवून द्या
  2. आता क्रीम चीज आणि साखर चांगले व्हीस्क करून घ्या मग फ्रॉस्टिंग क्रीम आणि किंचित दालचिनी पावडर घालून हलक्या हाताने पुन्हा व्हीस्क करून घ्या
  3. मग वाफवून घेतलेले भोपळा किसा किंवा कुस्करून घ्या आणि तयार क्रीम मध्ये घालून एकत्र करून घ्या
  4. बिस्किटांचा बेस लावलेला मोल्ड घ्या त्यात हे मिश्रण घाला व्यवस्तित टॅप करा मग फ्रीज मध्ये १५ ते २० मिनिटे सेट करण्यास ठेवून द्या
  5. आता सेट झाल्यावर पमकीन चीजकेक तयार मस्त खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE