Home / Recipes / Chocolate pumkin mousse

Photo of Chocolate pumkin mousse by Aarti Nijapkar at BetterButter
665
5
0.0(0)
0

Chocolate pumkin mousse

Apr-21-2018
Aarti Nijapkar
25 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • American
  • Whisking
  • Steaming
  • Freezing
  • Chilling
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. लाल भोपळा प्युरी १/४ वाटी
  2. फ्रॉस्टिंग / व्हिप्ड क्रीम १ वाटी
  3. कोको पावडर २ मोठे चमचे
  4. साखर / काँडेस्ड मिल्क १ मोठा चमचा
  5. दालचिनी पावडर १/४ लहान चमचा
  6. डार्क चॉकलेट वितलेले १ मोठा चमचा
  7. जिलेटीन १/२ लहान चमचा
  8. डार्क चॉकलेट सजावटीसाठी

Instructions

  1. प्रथम भोपळा वाफवून त्याची पेस्ट करून घ्या
  2. त्यात साखर मिसळा चांगले एकत्र करून घ्या व बाजूला ठेवा
  3. जिलेटीन गरम पाण्यात मिसळा व ते विरघळवून घ्या
  4. आता व्हिप्ड / फ्रॉस्टिंग क्रीम घ्या त्यात भोपळा चे मिश्रण व कोको पावडर घाला व व्हिस्क ने व्हिस्क करून घ्या
  5. एकजीव झाल की त्यात जिलेटीन गाळणीने गाळून घाला व मिश्रण पुन्हा एकत्र करून घ्या
  6. आता मूज चे कपग्लास घ्या त्यात हे मूज भरा हवं तसं मी येते चॉकलेट आणि बिन चोकलेट चा दोन लेअर केले आहेत हवं तर पूर्ण चॉकलेट चा करू शकता
  7. फ्रीज मध्ये २० ते २५ मिनिटे सेट करून घ्या मग त्यावर मस्त व्हिप्ड क्रीम चा नोझेल च्या मदतीने ड्रॉप द्या व बाजूने चॉकलेट च्या बारीक तुकड्यांनी सजावट करा
  8. आता थंडगार चॉकलेट पमकीन मूज तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE