Home / Recipes / Vada pav

Photo of Vada pav by Pratiksha Jadhav at BetterButter
1635
2
0.0(0)
0

Vada pav

Apr-21-2018
Pratiksha Jadhav
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium

Ingredients Serving: 4

  1. 6/7 मध्यम आकाराचे बटाटे.
  2. 10 पाव ( लादी पाव) .
  3. 4/5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल, 3/4 लसुण पाकळ्या
  4. हे सर्व मिक्सर मधे जाडसर वाटुन घ्यावे.
  5. 10/12 कढीपत्त्याची पाने
  6. 2 वाट्या बेसन
  7. 1/2 छोटा चमचा मोहरी
  8. 1 छोटा चमचा उडीद डाळ
  9. 1/2 छोटा चमचा हिंग
  10. 1/2 छोटा चमचा हळद
  11. कोथिंबीर
  12. 5/6 हिरव्या मिरच्या तळण्या साठी
  13. चिमुटभर खाण्याचा सोडा
  14. चवीनुसार मीठ
  15. तळण्या साठी तेल

Instructions

  1. बटाटे ऊकडून कुस्करून घ्यावेत.
  2. कढईत 2 मोठे चमचे तेल घालावे.
  3. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाकावी.
  4. नंतर ऊडीद डाळ टाकावी.
  5. कढीपत्त्याची पाने टाकावी.
  6. वाटलेले आल,मिर्ची व लसूण घालावी.
  7. चिमुटभर हिंग आणि हळद घालावी
  8. आता कुस्करलेला बटाटा घालून एकजीव करावे.
  9. गॅस बंद करावा.
  10. थंड झाल्यावर कोथिंबीर घालावी.
  11. एका भांड्यात बेसन घेउन त्यात हिंग, हळद,चिमुट भर खाण्याचा सोडा, चवी नुसार मीठ घालुन थोडे - थोडे पाणी घालुन पीठ तयार करावे.
  12. ( पीठ जास्त पातळ किवां घट्ट करू नये).
  13. कढईत तेल गरम करत ठेवावे.
  14. एक चमचा गरम तेल पीठात घालावे.
  15. बटाट्याच्या सारणाचे चपटे गोळे करून पीठात बुडवुन तळुन घ्यावे.
  16. 4/5 मिर्च्यांना उभे काप देऊन पीठात बुडवुन तळून काढावे.
  17. चटणी बरोबर वडा पाव सर्व्ह करावा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE