Home / Recipes / Red Pumpkin (butternut squash) Paratha

Photo of Red Pumpkin (butternut squash) Paratha by Saraswati Vasmatkar at BetterButter
1421
3
0.0(0)
0

Red Pumpkin (butternut squash) Paratha

Apr-21-2018
Saraswati Vasmatkar
1200 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. लाल भोपाळा पाव किलोची एक फोड
  2. गव्हाचं पीठ २ कप्स
  3. बेसन अर्धा कप
  4. दही २ टेबलस्पून
  5. बारीक चिरलेली हिरवी मिरची २ छोटी
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून
  7. कसूरी मेथी १ टीस्पून
  8. हळद १ टीस्पून
  9. लाल तिखट १ टीस्पून
  10. काळीमिरी पूड २ टीस्पून
  11. ओवा १ टीस्पून
  12. मीठ चवीनुसार
  13. पराठा भाजण्यासाठी तेल

Instructions

  1. प्रथम लाल भोपळा कुकरमध्ये एक शिटी काढून वाफवून घ्यावा.
  2. वाफवलेला लाल भोपळा किसणीवर जाडसर किसून घ्यावा.
  3. आता परातीत गव्हाची कणीक, बेसन, किसलेला लाल भोपळा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कसूरी मेथी, हळद, लाल तिखट, काळीमिरी पूड, ओवा, मीठ, दही, इत्यादी सर्व साहित्य एकत्र करून पीठ मऊसर मळून घ्यावे.
  4. दही असल्यामुळे फार पाणी घालायची गरज पडत नाही. दह्यामुळे त्याला मऊपणातही येतो.
  5. पीठ मळून झाल्यावर जास्तीत जास्त १० मिनिटे मुतण्यासाठी ठेवावे.
  6. नंतर लागेल तेवढा पोटाचा गोळा घेऊन त्याचा पराठा लाटून घ्यावा.
  7. गरम तव्यावर हा पराठा तेल लावून छान भाजून घ्यावा आणि पुदिना चटणी, शेंगदाणा चटणी, किंवा आपल्या आवडत्या चटणी, लोणच्यासोबत बटर लावून सर्व्ह करावा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE