Home / Recipes / Vegi chinese cutlate

Photo of Vegi chinese cutlate by Manasvi Pawar at BetterButter
733
5
0.0(0)
0

Vegi chinese cutlate

Apr-22-2018
Manasvi Pawar
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kids Birthday
  • Chinese
  • Snacks
  • Vegan

Ingredients Serving: 6

  1. तीन मोठे बटाटे उकडून चुरून घ्यावेत
  2. १/२ वाटी शिमला मिरची बारीक चिरून
  3. १/२ वाटी गुलाबी कोबी बारीक चिरुन
  4. १ वाटी कांद्याची पात चिरून
  5. १/४ वाटी फरसबी बारीक चिरून
  6. दोन चमचे कॉर्नफ्लोअर
  7. चार चमचे तांदळाचे पीठ
  8. चार चमचे बेसन
  9. एक चमचा आल किसून
  10. एक हिरवी मिरची बारीक चिरून
  11. चाट मसाला/ आमचूर पावडर एक चमचा
  12. धणे पूड दोन चमचे
  13. पाणी थोडं पीठ भिजवण्यासाठी
  14. तेल तळण्यासाठी
  15. मीठ चवीनुसार
  16. लाल तिखट एक चमचा

Instructions

  1. एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे कापलेल्या सगळ्या भाज्या घ्याव्यात (फरसबी आणि शिमला मिरची थोड्या वाफवून घ्या)
  2. मग त्यात तांदळाचे पीठ बेसन कॉनफ्लोर आलं मिरची मीठ थोडं लाल तिखट धणेपूड व चाट मसाला घालून व्यवस्थित मळून घ्यावे
  3. आता या पीठाचे चप्पट आकाराचे कटलेट करावेत
  4. आणि कडकडीत तेलात तळून घ्यावेत
  5. तयार आहेत आपले चायनीज कटलेट

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE