Home / Recipes / SAMOSE

Photo of SAMOSE by JYOTI BHAGAT PARASIYA at BetterButter
622
7
0.0(0)
0

SAMOSE

Apr-22-2018
JYOTI BHAGAT PARASIYA
10 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Frying
  • Side Dishes
  • Egg Free

Ingredients Serving: 5

  1. आवरण साठी
  2. १ १/२ कप मैदा
  3. ४ चमचा तूप
  4. १ टीस्पून ओवा
  5. १/२ चमचा जिरं
  6. मीट चवीनुसार
  7. पाणी अवश्यकतानुसार
  8. स्टफिंग साठी
  9. ३ मोठे उकडलेले बटाटे
  10. ३ चमचा मटर
  11. १ चमचा आलं,लसुण व हिरव्या मिरच्या च पेस्ट
  12. १/२ चमचा गरम मसाला
  13. १/२ चमचा लाल तिखट
  14. १ टीस्पून हळद पावडर
  15. १/२ टीस्पून धने पावडर
  16. मीठ चवीनुसार
  17. २ चमचा तेल
  18. १/२ चमचा जिरं
  19. ४ ते ५ करीपत्ता
  20. १ टीस्पून लिंबा च रस
  21. ३ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर

Instructions

  1. आवरण बनविण्याची पद्धत
  2. सर्व प्रथम एका बाउल मधे मैदा,तूप,जिरं,ओवा व मीठ टाकून हातानी छान मिक्स करून घ्या
  3. थोडं थोडं पाणी टाकून टाईट पीठ मळून घ्या
  4. १५ मिनटं झाकून ठेवा
  5. स्टफिंग साठी
  6. नॉनस्टिक कढईत तेल टाका
  7. गरम जाल्या वर जिरं टाका
  8. आता कढीपत्ता व आलं मिरची पेस्ट टाकून १ मिनटं परतुन घ्या
  9. आता उकळलेले बटाटा ला हाताने मसळून टाका
  10. मटर,हळद पावडर,लाल तिखट,गरम मसाला, धने पावडर,लिंबा च रस,मीठ व कोथमबीर टाकून २ मिनटं परतून घ्या
  11. मिश्रण ला थंड होऊ द्या
  12. पिठा चे लिंब समान भाग करून घ्या
  13. चपाती सारख लाटून घ्या
  14. २ भाग करा
  15. एका भागा ला हातात घेऊन कोन चा शेप देऊन २ चमचा स्टफिंग टाकून समोसा चा शेप द्या
  16. कढईत तेल गरम करून समोसा ना लो ते मिडीयम फ्लेम वर १० ते १२ मिनटं सोनेरी रंग येत पर्यंत डीप फ्राय करा
  17. आपले क्रिस्पी व चविष्ट समोसे तैयार आहेत
  18. गरमा गरम समोसे ला केचप, चहा,कोफी,चटणी,मिरच्या सोबत सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE