Home / Recipes / Triple P kabab

Photo of Triple P kabab by Susmita Tadwalkar at BetterButter
934
7
0.0(0)
0

Triple P kabab

Apr-22-2018
Susmita Tadwalkar
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. प्रत्येकी एक वाटी लाल व दुधी भोपळ्याची साले काढून फोडी
  2. २ छोटे उकडलेले बटाटे
  3. १/२ वाटी बारिक चिरलेली सिमला मिरची
  4. बारिक चिरलेली कोथिम्बीर
  5. आलं, मिरची व लसूण पेस्ट
  6. १/२ चमचा मिरी पावडर
  7. १/४ चमचा गरम मसाला
  8. मिठ चवीनुसार
  9. रवा १/४ वाटी

Instructions

  1. भोपळा, व बटाटे सालं काढून उकडून घ्या व गार करा
  2. सर्व उकडलेल्या भाज्या एकत्र कुसकरुन घ्या
  3. आता त्यात बारिक चिरलेली सिमला मिरची, कोथिम्बीर, आलं लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला मिठ व कॉर्नफ्लोअर घालून निट एकत्र करा
  4. पनीर मध्ये मिठ व मिरी पावडर घालून निट मिसळून घ्या
  5. आता भाज्यांच्या मिश्रणाचा एक छोटा गोळा हातावर थापून घ्या व त्यात पनीर भरा
  6. सर्व बाजूने निट बंद करून लांबट रोल बनवा
  7. रव्यामध्ये घोळवून घ्या व तेलावर शॅलोफ्राय करून घ्या
  8. सॉस किंवा चटणीबरोबर गरमागरम खायला द्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE