Home / Recipes / Buttermilk Rasam

Photo of Buttermilk Rasam by sharwari vyavhare at BetterButter
689
7
0.0(0)
0

Buttermilk Rasam

Apr-27-2018
sharwari vyavhare
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Buttermilk Rasam RECIPE

हे रस्सम आपण थंड किंवा गरम खाऊ शकतो

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Karnataka
  • Basic recipe
  • Low Fat

Ingredients Serving: 4

  1. ताक ४ कप
  2. पाणी २ कप
  3. तुरदाळ १ चमचा
  4. जिरे १ चमचा
  5. मोहरी १ चमचा
  6. हिंग चिमुटभर
  7. मिठ चावप्रमाणे
  8. हळद २ चिमुट
  9. लाल मिरच्या ४
  10. कडिपत्ता
  11. कोथिंबीर
  12. तेल
  13. तांदळाचे पिठ १ चमचा

Instructions

  1. तुरदाळ आाणि जिरे मध्यम गॅस वर भाजुन घ्या .
  2. मिक्सर मधुन पावडर काढून घ्या.
  3. सर्व साहित्य ताटात काढून घ्या.
  4. गॅस वर एक भांडे ठेवा. त्यात पाणी टाका .
  5. नंतर मिक्सर मधुन काढलेली पावडर आणि तांदळाचे पिठ टाकुन मिक्स करा.
  6. आता ताक आणि हळद टाका.
  7. २ मि मध्यम गॅसवर ठेवून गरम करा
  8. गॅस वरून खाली घेतल्या वर मिठ टाकून मिक्स करा.
  9. शेवटी मोहरी हिंग ,कडिपत्ता, लाल मिरची फोडणी करा.
  10. फोडणी ताकाच्या मिश्रणावर टाका.
  11. वरून कोथिंबीर टाका.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE