Home / Recipes / UDID dalichi chutney

Photo of UDID dalichi chutney by Chayya Bari at BetterButter
978
9
0.0(0)
0

UDID dalichi chutney

Apr-29-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. उडीद डाळ १/२वाटी
  2. दही १/२ वाटी
  3. हिरव्या मिरचीचे तुकडे
  4. पुदिन्याची पाने १०,१२
  5. कोथिंबीर थोडी
  6. मीठ चवीप्रमाणे
  7. साखर १/२चमचा
  8. तेल २चमचे
  9. मोहरी,जिरे,हिंग प्रत्येकी १/२चमचा
  10. भाजलेली लाल मिरची १
  11. लसूण ७,८ पाकळ्या

Instructions

  1. प्रथम उडीद डाळ छान गुलाबीसर भाजून घ्यावी सर्व साहित्य जमवावे
  2. मग लसूण,पुदिना,डाळ व थोडी कोथिंबीर मिक्सरवर बारीक करावी
  3. मग मोठ्या बाउल मध्ये काढून फेटलेलं दही मिक्स करावे मग मीठ,साखर,घालावे
  4. तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग,मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी व ती डाळीच्या मिश्रणावर ओतावी
  5. छान मिक्स करावे कोथिंबीर घालावी चटणी तयार वरून भाजलेली लाल मिरची कुस्करून घालावी व तळलेल्या लसूण पाकळ्या घालून सजवावी ताटाची शोभा वाढवते चटणी डाळीची!

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE