Home / Recipes / Saffron Rice Pudding/ Kheer /Chawal ki Kheer

Photo of Saffron Rice Pudding/ Kheer /Chawal ki Kheer by Renu Chandratre at BetterButter
60
10
0.0(0)
0

Saffron Rice Pudding/ Kheer /Chawal ki Kheer

Apr-29-2018
Renu Chandratre
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Saffron Rice Pudding/ Kheer /Chawal ki Kheer RECIPE

अतिशय चाविष्ट आणि रूचकर तांदुला ची खीर ,गरम किवा ठंड गार कशी ही खा मस्त लागते

Recipe Tags

 • Egg-free
 • Medium
 • Festive
 • Indian
 • Simmering
 • Sauteeing
 • Dessert
 • Healthy

Ingredients Serving: 4

 1. तांदुल एक वाटी धुवून पाण्यात भिजवून ठेवलेला
 2. घट्ट दूध एक लीटर
 3. साखर ३/४ वाटी
 4. केशर १/२ छोटा चमचा
 5. काजू एक मोठा चमचा
 6. बदाम एक मोठा चमचा
 7. वेलची पाउडर १/४ छोटा चमचा
 8. तूप दोन - तीन छोटे चमचे

Instructions

 1. तान्दूल धुवून भिजवा आणि नंतर त्याचे सर्व पाणी काढून द्या। कढईत तूप गरम करा आणि तांदूल व सूके मेवे मन्द आंचे वर ५ मिंट परतून घ्या
 2. आता ह्यात दूध आणि केशर घाला आणि सतत हालवत मिश्रण शीजू द्या ।
 3. तांदूल पू्र्णपणे शीजले
 4. आता ह्यात साखर घाला आणि अजून शीजू द्या ।
 5. तांदूला ची डिलीशियस खीर तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE