Home / Recipes / PANEER pakode

Photo of PANEER pakode by Chayya Bari at BetterButter
678
10
0.0(0)
0

PANEER pakode

May-01-2018
Chayya Bari
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT PANEER pakode RECIPE

अतिशय चटपटीत पाककृती

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. पनीर१००ग्राम
  2. बेसन १.५वाटी
  3. तांदुळाचे पीठ१/२वाटी
  4. हिरव्या मिरची,आले, लसूण ,कोथिंबीर पेस्ट २चमचे
  5. तेल तळण्यासाठी
  6. हळद १/२चमचा
  7. तिखट १चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. जिरेपूड १चमचा

Instructions

  1. प्रथम तयारीत आले,मिरची,लसूण कोथिंबीर पेस्ट करावी
  2. पनीरचे चौकोनी तुकडे करून हि पेस्ट चोळून २०,२५ मिनिटे मुरवत ठेवावे म्हणून तयारीला ३०मिनिटे लागतात
  3. आता बेसन,तांदुळाचे पीठ,तिखट,हळद मीठ व जिरेपूड घालून एकत्र करून भिजवावे
  4. पनीरचे तुकडे पिठात घोळवून छान तेलात पकोडे सोडावे
  5. तयार पकोडे छान खरपूस तळून घ्यावे
  6. सॉसबरोबर सर्व्ह करावे पनीर पकोडे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE