Home / Recipes / Chocolate barfi

Photo of Chocolate barfi by Shilpa Deshmukh at BetterButter
655
8
0.0(0)
0

Chocolate barfi

May-01-2018
Shilpa Deshmukh
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Chocolate barfi RECIPE

खव्याची बर्फी सर्वाना आवडते पण चॉकलेट बर्फी एक वेगळीच चव आणि आनंद देते.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Indian
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 250 gr.खवा
  2. 1 कप साखर
  3. पाणी 1/4 कप
  4. वॅनिला इसेन्स 1 tsp
  5. कोको पावडर 2 tsp

Instructions

  1. एका पॅन मध्ये साखर आणि पाणी एकत्र करून एक तार चाशनी बनवा
  2. त्यामध्ये खवा टाका सारखं ढवळत भाजत राहा
  3. खवा घट्ट होऊ लागल्यावर इसेन्स टाका आणि मिक्स करा
  4. आता एका प्लेटला किंवा टिन ला ग्रीसिंग करून अर्धा खवा त्यामध्ये सेट करा
  5. अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा .उरलेल्या खव्यात कोको पावडर मिक्स करा एक चार मिनिट सिम गॅस वर मिक्स करत राहा
  6. आता फ्रीजमधल्या खव्याच्या लियर वर हि चॉकलेटी लियर पसरवा वरून पिस्त्यांनी गार्निश करा.
  7. 1 तास फ्रिजमध्ये ठेवा आणि सुरीने बर्फी कट करा
  8. मस्त घरी बनवलेली बर्फी खूप छान लागते .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE