Home / Recipes / VATLELYA dalichi chutney

Photo of VATLELYA dalichi chutney by Chayya Bari at BetterButter
689
7
0.0(0)
0

VATLELYA dalichi chutney

May-02-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Condiments
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. भिजलेली हरबरा डाळ १.५वाटी
  2. दही १/४वाटी
  3. हिरवी मिरची आले,लसूण पेस्ट १चमचा
  4. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  5. लाल मिरचीचा भुगा ,तळलेला लसूण सजावटीला
  6. हळद १/४चमचा
  7. कोथिंबीर बारीक चिरलेली १चमचा
  8. तेल १चमचा
  9. साखर १चमचा
  10. मीठ चवीनुसार

Instructions

  1. प्रथम डाळ स्वच्छ धुवून मिक्सरवर वाटून घ्यावी ,मिरची आले लसूण वाटून घ्यावे
  2. वाटलेल्या डाळीत मिरची,आले लसूण पेस्ट हळद ,मीठ ,साखर व कोथिंबीर छान कालवून घ्यावी, दही घालावे
  3. मग तेल तापवून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी करून ओतावी व तळलेला लसूण घालावा व छान कालवून घ्यावी
  4. तयार चटणी जेवणाबरोबर वाढावी वरून तळलेला लसूण व लाल मिरचीचा भुगा घालावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE