Home / Recipes / Stuff Cheezy Capsicum.

Photo of Stuff Cheezy Capsicum. by Poonam Nikam at BetterButter
641
16
0.0(0)
0

Stuff Cheezy Capsicum.

May-02-2018
Poonam Nikam
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Stuff Cheezy Capsicum. RECIPE

..

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. शिमला मिरची ४
  2. पनीर १००
  3. हिरवा वटाणा अर्धि वाटी
  4. चिझ
  5. कांदा,
  6. लसुन बारीक चीरलेला किंवा आले लसुन पेस्ट
  7. टोमॅटो बारीक चिरलेले,
  8. हळद,
  9. लाल तिखट
  10. ,गरममसाला ,
  11. कोथिंबीर
  12. चवीनुसार मीठ .
  13. ,तेल ,

Instructions

  1. शिमला मिरची वरचे देठ कापुन आतील बिया काढुन धुवुन घ्या
  2. आता हिरवा वटाना उकडुन घ्या
  3. तेलात ,कांदा टाकुन त्यात आले-लसूण पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे . नंतर टोमॅटो टाकून परतून घ्यावे . उकडलेला हिरवा वटाणा परता,
  4. हळद , अर्धा चमचा लाल तिखट , अर्धा चमचा गरम मसाला टाकून मीठ टाकावे . .
  5. तेल सुटे पर्यंत परतत राहणे,नंतर पनीर टाकुन मिश्रण एक जिव करावे . वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. मग खाण्यासाठी तयार पनीर भुर्जी
  6. आता मीरची मद्धे हे सारण भरा .
  7. पॅन मद्धे १-२ चमचा तेल ओतुन मिरची ठेवा व झाकण ठेवा
  8. मिरची शिजली असे दिसल्यास त्यावर चिझ कीसुन मंद आचेवर झाकण ठेवुन वाफ काढा..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE