Home / Recipes / DAHYATIL methichi bhaji

Photo of DAHYATIL methichi bhaji by Chayya Bari at BetterButter
841
10
0.0(0)
0

DAHYATIL methichi bhaji

May-02-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT DAHYATIL methichi bhaji RECIPE

मेथी दही अप्रतिम चव

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मेथी ४वाट्या धुवून बारीक चिरलेली
  2. दही १वाटी
  3. हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट २चमचे
  4. लसुनपाकळ्या ४,५ तळून
  5. लाल मिरची भुगा १/२चमचा
  6. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  7. तेल ३,४ चमचे
  8. मीठ चवीनुसार
  9. हळद १चमचा

Instructions

  1. प्रथम मेथी धुवून चिरून घ्यावी
  2. तेल तापवून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी करावी लसूण पाकळ्या घालाव्या मग मिरची,आले,लसूण पेस्ट घालून परतावे
  3. मग हळद,मीठ व भाजी घालून शिजवून घ्यावी
  4. बेसन दही एकत्र करून घुसळून घ्यावे
  5. ह्ये मिश्रण भाजीत ओतून घ्यावे
  6. व छान शिजू द्यावे आवश्यकतेनुसार पाणी घालून भाजी उकळवी
  7. तयार भाजी तळलेल्या लसूण पाकळ्या व लाल मिरचीचा भुगा घालून पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावी भातावरही छान लागते

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE