Home / Recipes / KADHI gole

Photo of KADHI gole by Chayya Bari at BetterButter
1343
9
0.0(0)
0

KADHI gole

May-03-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ४,५ तास भिजलेली हरबरा डाळ २वाट्या
  2. हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट १.५चमचा
  3. दही १वाटी किंवा ताक २वाट्या
  4. जिरे,मोहरी,हिंग,कढीपत्ता, मेथी दाणे फोडणीसाठी
  5. तेल ३,४ चमचे
  6. कोथिंबीर थोडी
  7. हळद १/२चमचा
  8. बेसन २चमचे
  9. मीठ चवीनुसार

Instructions

  1. प्रथम डाळ स्वच्छ धुवून मिक्सरवर बारीक करावी
  2. मग त्यात हिरवी मिरची आले लसूण पेस्ट १चमचा ,हळद १/२चमचा,कोथिंबीर,मीठ घालून मिक्स करावे
  3. तयार मिश्रणाचे गोळे करावे
  4. कढी च्या फोडणीची तयारी करावी
  5. दही बेसन एकत्र घुसळून घ्यावे
  6. मग तेल तापवून जिरे,मोहरी मेथी दाणे ,हिंग,कढीपत्ता घालूनफोडणी करावी मिरची पेस्ट परतावी व दही बेसन मिश्रण फोडणीत ओतावे गरजेप्रमाणे पाणी टाकून कढी उकळवी
  7. उकळत्या कढीत गोळे एक एक टाकावे १५मिनिटात गोळे शिजतात कधी गोळे तयार
  8. काढिगोळे भाकरी,भट किंवा पोलिबरोबरही छान लागतात वरून कोथिंबीर घालावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE