Home / Recipes / Paneer bread roll

Photo of Paneer bread roll by Tejas Tawade at BetterButter
565
6
0.0(0)
0

Paneer bread roll

May-05-2018
Tejas Tawade
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • High Fibre

Ingredients Serving: 2

  1. एक वाटी पनीर
  2. ब्रेड स्लाइस 5
  3. कॉर्न फ्लॉवर
  4. जिरा पूड
  5. आला लसूण पेस्ट
  6. चाट मसाला
  7. तिखट
  8. मीठ
  9. बारीक चिरलेली शिमला मिरच
  10. तेल
  11. टोमॅटो सॉस

Instructions

  1. एक भांड्यात पनीर किसून घ्या
  2. त्या मध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घाला
  3. आला लसूण पेस्ट, तिखट,जिरं पूड,कॉर्न फ्लॉवर, टोमॅटो सॉस, मीठ,चाट मसाला हे सर्व काही एकत्र करा व घट्ट मिश्रण तयार होईल
  4. ब्रेड तुकडा लाटण्याने लाटून पातळ चपटा करा
  5. त्यावर तयार मिश्रण पेन्सिल सारख्या आकारत बनवून ब्रेड च्या किनाऱ्या वर समांतर ठेवा
  6. आणि ब्रेड मिश्रण भोवती गोल फिरवा जसा की रोल तर होईल
  7. तयार रोल बंद होईल तिकडे हलक्या हाताने पाणी लावून घट्ट बंद करा
  8. तयार रोल तव्यावर हलक्या आचेवर तळून घ्यावेत
  9. आणि तयार पनीर ब्रेड रोल टोमॅटो सॉस सोबत खावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE