Home / Recipes / ABCT Juice

Photo of ABCT Juice by Nayana Palav at BetterButter
678
14
0.0(0)
0

ABCT Juice

May-07-2018
Nayana Palav
15 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT ABCT Juice RECIPE

उन्हाळयामुळे अंगाची नुसती काहीली होते आहे. वारंवार ज्यूस प्यावेसे वाटते. अशावेळी हा ज्यूस पिऊन बघा. तहान तर भागेल आणि शरीरात थंडावा निर्माण होईल. ए म्हणजे सफरचंद (ॲपल), बी म्हणजे बीट, सी म्हणजे कॅरट, टी म्हणजे टोमॅटो, म्हणून याचे नाव एबीसीटी ठेवले आहे. चला तर पाहू याची पाककृती.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Fusion
  • Blending
  • Cold Drink
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. सफरचंद १
  2. बीटरुट १
  3. गाजर ३-४
  4. टोमॅटो २
  5. साखर आवश्यकतेनुसार
  6. सैंधव मीठ १/२ टीस्पून

Instructions

  1. सर्व फळ, भाज्या धुवून घ्या.
  2. बीटाचे साल काढून तुकडे करा.
  3. सफरचंदाचे तुकडे करा.
  4. आता हे सर्व तुकडे, गाजर ज्युसर मध्ये घालून ज्यूस काढा.
  5. नंतर मीठ, साखर घाला.
  6. थंड करुन सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE