Home / Recipes / Poha Chivda

Photo of Poha Chivda by sharwari vyavhare at BetterButter
1347
6
0.0(0)
0

Poha Chivda

May-07-2018
sharwari vyavhare
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Roasting
  • Snacks
  • Low Cholestrol

Ingredients Serving: 5

  1. जाड पोहे २५० ग्राम
  2. तेल २ पळ्या
  3. मिठ चवीप्रमाणे
  4. हळद १ / २ चमचा
  5. १५ ते २० हिरवी मिरचीची तुकडे
  6. शेंगा दाणे १ / २ वाटी
  7. दाळे १ वाटी
  8. खोबऱ्याचे तुकडे १/ ४ वाटी
  9. जिरे १ चमचा
  10. मोहरी १ चमचा
  11. हिंग १ / ४ चमचा
  12. लिंबु सत्त्व चिंमुटभर
  13. पिठ्ठी साखर १ / २ चमचा
  14. कडीपत्ता पाने
  15. कोथिंबीर

Instructions

  1. कढईत गरम करा त्यात २ चमचे तेल टाका
  2. पोहे टाकून हालवून घ्या
  3. पोहे ७ ते १० भाजून घ्या
  4. एका तटात पोहे काढून घ्या
  5. कोथिंबीर स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या
  6. कढईत तेल टाका
  7. तेल टाकले की मोहरी, जिरे , हिंग टाका
  8. हिरवी मिरची टाका
  9. नंतर शेंगादाणे , कडिपत्ता टाका.
  10. कोथींबीर टाकून तळून घ्या
  11. खोबर टाकून सोनेरी रंगा पर्यत तळून घ्या
  12. दाळे टाकून गॅस बंद करा
  13. आता हळद, मिठ, पिठ्ठी साखर, लिंबू सत्व टाका
  14. पोहे टाकून मिक्स करून घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE