Home / Recipes / Mango jelly

Photo of Mango jelly by Nayana Palav at BetterButter
1187
12
0.0(0)
0

Mango jelly

May-09-2018
Nayana Palav
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Mango jelly RECIPE

मी आंब्याचा गर काढून, त्याच आंब्यात जेली ओतून सेट केली आहे. घरात सगळ्यांना ही जेली खूप आवडली. चला तर पाहू याची पाककृती.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Fusion
  • Boiling
  • Chilling
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. आंबे पिकलेले ४
  2. साखर १/२ किंवा आवश्यकतेनुसार
  3. अगर अगर (चायना ग्रास) १० ग्राम
  4. पाणी २ कप
  5. लिंबूरस १ टेबलस्पून

Instructions

  1. अगर अगर १/२ कप पाण्यात १० मिनिटे भिजवा.
  2. आता दीड कप पाणी गरम करा.
  3. त्यात अगर अगर घाला.
  4. अगर अगर पूर्ण विरघळले की चहाच्या गाळणीने गाळून घ्या.
  5. काही आंबे स्कूप करा.
  6. बाजूला ठेवा.
  7. आंबे सोलून त्याचे क्यूबज् करा.
  8. काही क्यूबज् सजावटीसाठी बाजूला ठेवा.
  9. आंब्याच्या फोडी ब्लेंडर ने ब्लेंड करा.
  10. आता एक भांडे गॅसवर ठेवा.
  11. त्यात अगर अगर चे मिश्रण, साखर, आंब्याची प्युरी, लिंबूरस घाला.
  12. सतत ढवळत रहा.
  13. आता हे मिश्रण जरा थंड झाले की स्कूप केलेल्या अांब्यात घाला.
  14. आता आंब्याचे तुकडे घाला.
  15. हे आंबे ग्लासवर ठेवा.
  16. आता हे आंबे फ्रिजमध्ये ठेवा.
  17. जेली सेट व थंड झाल्यावर सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE