Home / Recipes / Instant Dhokla

Photo of Instant Dhokla by priya Asawa at BetterButter
1081
6
0.0(0)
0

Instant Dhokla

May-12-2018
priya Asawa
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Gujarat
  • Steaming
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ढोकळया ची सामग्रि
  2. बेसन पिठ 2 कप
  3. तेल 1 मोठा चमचा
  4. बारीक केलेले आल्या, लसूण, व हिरवी मिरची ची पेस्ट
  5. नींबू सत्व 1 छोटा चम्मचा
  6. सोडा 1 छोटा चम्मचा
  7. मीठ व साखर चवीनुसार
  8. फोडणी साठी सामग्री
  9. तेल 1 चम्मचा
  10. मोहरी 1 चमचा
  11. कढीपत्ता 4-5
  12. तीळ 1 चमचा
  13. सजावटी साठी
  14. कोथिंबीर, किसलेला खोबरा

Instructions

  1. सोडा सोडून ढोकळया साठी सगळी सामग्री मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन मध्यम घोळ तयार करा
  2. ढोकळे वाफवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा
  3. त्याच्यात एक मेटल रिंग ठेवा
  4. पाणी ला एक उकळी आली की ढोकळया च्या सामग्रीत सोडा मिळवून घ्या
  5. सोडा टाकून मिळवून घेतल्यावर हा मिश्रण डबल फुगला पाहिजे अस जर नाही झाले तर आजुन थोडा सोडा मिळवावा
  6. फुललेला मिश्रण लगेच तेल लावलेला ताटात टाकून ताट मेटल रिंग वर ठेवून पातेल्यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट वाफवून घ्यावे
  7. फोडणी साठी तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, तीळ व कढीपत्ता टाकून फोडणी द्यावी
  8. ढोकळे गार झाल्यावर फोडणी ढोकळयावर पसरून घ्यावे
  9. ढोकळे गार झाल्यावर आवडेल त्या शेप मध्ये कापून घ्यावे
  10. कोथिंबीर किसलेला खोबरा टाकून सजवून सर्व करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE