Home / Recipes / Dhahi Poha

Photo of Dhahi Poha by priya Asawa at BetterButter
1066
5
0.0(0)
0

Dhahi Poha

May-13-2018
priya Asawa
10 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Dhahi Poha RECIPE

स्वादिष्ट

Recipe Tags

  • Veg
  • Tiffin Recipes
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. पोहे 1 कप
  2. कांदा 1 बारीक चिरलेला
  3. हिरवी मिरची 2
  4. कढीपत्ता 5-6 पान
  5. फेटलेले दही पाव कप
  6. हळद 1/2 चमचा
  7. तेल 1 चम्मचा
  8. मोहरी - जीरा 1 चम्मचा
  9. शेंगदाणे 2 चमचे
  10. मीठ - साखर चवीनुसार
  11. कोथिंबीर वरुन टाकायला
  12. बारीक शेव वरुन टाकायला

Instructions

  1. एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
  2. तेल गरम झाल्यावर मोहरी - जीरे टाकून फोडणी द्या
  3. शेंगदाणे तळून काढुन घ्या
  4. कांदे खरपूस भाजून घ्या
  5. कढीपत्ता व हळद, साखर टाकून भाजुन घ्या
  6. पोहे, शेंगदाणे व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या
  7. 2-3 मिनीट झाक ठेवून वाफवून घ्या
  8. सर्व करताना एका प्लेट मध्ये पोहे त्याच्यावर दही, बारीक शेव, कोथिंबीर टाकून सजवून गरमागरम पोहे सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE