Home / Recipes / Moong shejwan popcorn

Photo of Moong shejwan popcorn by Deepa Gad at BetterButter
720
7
0.0(0)
0

Moong shejwan popcorn

May-16-2018
Deepa Gad
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
7 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Birthday
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 7

  1. मुगडाळ २५० ग्रॅम
  2. आलं १ इंच
  3. लसूण पाकळ्या ४-५
  4. शेजवान सॉस २ चमचे
  5. सोया सॉस १ चमचा
  6. तांदळाचे पीठ २ चमचे
  7. पोहे २ चमचे
  8. कोथिंबीर २ चमचे
  9. हिंग चिमूट
  10. हळद अर्धा चमचा
  11. सिमला मिरची १
  12. गाजर १
  13. हिरवी व लाल मिरची प्रत्येकी २-२
  14. मीठ चवीनुसार

Instructions

  1. मुगडाळ ४ तास पाण्यात भिजवत ठेवा.
  2. मिक्सरमध्ये भिजवलेली मुगडाळ, आलं- लसूण, हिरवी- लाल मिरची,थोडं पाणी घालून जाडसर वाटा
  3. बाऊलमध्ये मिश्रण काढून त्यात शेजवान सॉस, सोया सॉस, पोहे, तांदूळ पीठ, कोथिंबीर, हिंग, हळद, सिमला मिरची बारीक चिरलेला, गाजर किसलेल, मीठ घालून सर्व एकजीव करा
  4. त्या मिश्रणाचे बॉल्स बनवून तेलात तळा.
  5. शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE