Home / Recipes / Instant Kesar Mawa Pedha

Photo of Instant Kesar Mawa Pedha by Ajinkya Shende at BetterButter
27
4
0.0(0)
0

Instant Kesar Mawa Pedha

May-17-2018
Ajinkya Shende
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

 • Easy
 • Festive
 • Indian
 • Dessert

Ingredients Serving: 4

 1. २०० ग्रॅम जाडसर किसलेला खवा
 2. २ चमचे साजूक तूप
 3. मिल्क पावडर साधारण एक वाटी
 4. पाव वाटी दूध
 5. अर्धा तास गरम पाण्यात भिजवलेल्या १२-१५ केशराच्या काड्या
 6. पाव चमचा वेलची पावडर
 7. अर्धी वाटी साखर
 8. खाण्याचा पिवळा रंग(आवश्यक असल्यास)
 9. सजावटीसाठी बादामाचे काप

Instructions

 1. प्रथम एका पॅन मध्ये २ चमचे साजूक तूप टाकून तूप व्यवस्थित तापल्यावर त्यात किसलेला खवा टाकून खवा मध्यम आचेवर साधारण ४-५ मिनिट भाजून घ्यावा.
 2. नंतर त्यात मिल्क पावडर टाकून खवा पुन्हा २ मिनिट भाजून घ्या व भाजलेला खवा एका बाऊल मध्ये काढून ठेवा.
 3. नंतर एका पॅन मध्ये साखर,साखरेएवढचं पाणी व वेलची पावडर टाकून एकतारी पाकापेक्षा थोडा कमी घट्ट पाक तयार करून घ्यावा.
 4. पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेला खवा,पाण्यात भिजवलेली केशर व थोडा खाण्याचा पिवळा रंग टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व थंड झाल्यावर साधारण १० मिनिट फ्रिज मध्ये ठेवावे.
 5. नंतर खव्याच्या मिश्रणाचे हव्या त्या आकारात पेढे तयार करून घ्यावेत.
 6. तयार पेढे एका प्लेट मध्ये रचून वरून बादामाचे काप व केशराच्या काड्या ठेवून गार्निश करून घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE