Home / Recipes / Khandvi

Photo of Khandvi by Maya Ghuse at BetterButter
737
6
0.0(0)
0

Khandvi

May-20-2018
Maya Ghuse
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Khandvi RECIPE

खांडवी

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Gujarat
  • Boiling
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बेसन 1 वाटी
  2. ताक 2 वाट्या
  3. साबूदाणा भिजल्यानंतर अर्धा चमचा
  4. हिरवी मिरची 3
  5. आलं अर्धा इंच
  6. हळदं पाव चमचा
  7. तिळं अर्धा चमचा
  8. तेल 2 चमचे
  9. खोबरा किस अर्धा चमचा

Instructions

  1. हिरवी मिरची व अदरक व भिजलेला साबूदाणा घालून पेस्ट बनवली
  2. पातेल्यात बेसन घेऊन त्यात पेस्ट टाकली
  3. मीठ, हळदं व ताक घालून भिजवून घेतले
  4. नंतर गैसवर गोळा बनतपर्यंत शिजवून घेतलं
  5. ताटाला तेल लावून ग्रीस केलं
  6. त्यावर गोळा ठेवून लाटून, लांब पट्टया चिरून घेतल्या
  7. गोल गोल वळून घेतल्या
  8. कढण्यात तेल तापवून त्यात हिंग, तीळ टाकून ते खांडवी रोलवर टाकून खोबरा किस व कोथिंबीर घालून सर्व्ह केले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE