Sambar | How to make Sambar

By sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sambar by sharwari vyavhare at BetterButter
 • Prep Time

  20

  mins
 • Cook Time

  25

  mins
 • Serves

  4

  People

4

0

About Sambar Recipe

इडली म्हटली की सांबर आले. ही सांबरची रेसीपी खास तुमच्यासाठी

Sambar

Ingredients to make Sambar

 • तुरदाळ १ कप
 • चिंचेचा कोळ १ वाटी
 • मध्यम चिरलेले टोमॉटो २
 • सांबर मसाला २ चमचे
 • तिखट १ चमचा
 • हिंग
 • मोहरी
 • लाल मिरच्या
 • कडीपत्ता
 • हळ्द
 • तेल

How to make Sambar

 1. तुरदाळ मध्ये 6 कप पाणी घाला
 2. त्यात टोमॅटो व हळद घालून कुकर ला चार शिट्ट या
 3. कुकर थंड झाल की दाळ चांगली बारीक करा
 4. त्या मध्ये चिंचेचा कोळ, सांबर मसाला, लाल तिखट, मिठ घालून दाळ सांबर उकळून घ्या
 5. वरून मोहरी हिंग कडीपता मिरच्या याची फोडणी द्या

My Tip:

सांबर १५ ते २० मि मध्यम गॅस वर उकळावे पाणी कमी वाटले तर वरून गरम पाणी घालावे

Reviews for Sambar (0)