Home / Recipes / Shejvan chatni

Photo of Shejvan chatni by Pranali Deshmukh at BetterButter
847
4
0.0(0)
0

Shejvan chatni

May-20-2018
Pranali Deshmukh
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Indian
  • Sauteeing
  • Condiments
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. काश्मिरी मिरच्या 2 वाटी
  2. एक वाटी बारीक कापलेला लसूण
  3. अर्धी वाटी किसलेले किंवा बारीक वाटलेले आले
  4. दिड चमचा सोया सॉस
  5. दोन चमचे टोमॅटो सॉस
  6. एक चमचा मिरची व्हेनिगर
  7. 1 tbsp जीरे
  8. मिठ
  9. 1 वाटी तेल
  10. 1 tbsp साखर
  11. 1 ग्लास पाणी

Instructions

  1. प्रथम सुक्या मिरच्या कढत पाण्यात दहा मिनिटे झाकण ठेउन भिजू द्या म्हणजे त्या मउ होतील मग त्याची पेस्ट करुन बाउल मधे ठेवा . .
  2. आता कढइत पूर्ण तेल तापले कि लसून पेस्ट गुलाबी रंगावर परतून घ्या ,मग आले परतून त्यात मिरची पेस्ट टाकून छान हलवीत रहा जोवर पेस्ट आणि तेल वेगळे होत नाही नंतर त्यात जिरे ,मिरे,आणि धने ,मीठ व साखर टाकून पुन्हा हलवावे गॅस एकदम मंद करुन यात तीन्ही सॉस टाकून मिक्स करावे आणि गॅस बंद करावा
  3. पूर्ण गार झाल्यावरच काचेच्या स्वच्छ बरणीत ही चटणी भरुन फ्रीजला ठेउन द्यावी जेव्हा जेव्हा उपयोगात आणाल तेव्हा तेव्हा स्वच्छ चमच्याने काढून लगेच फ्रीजला ठेउन द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE