मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो जॅम विथ सफ्रॉन मिल्क

Photo of MANGO jam with saffron milk by Chayya Bari at BetterButter
688
5
0.0(0)
0

मँगो जॅम विथ सफ्रॉन मिल्क

May-28-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो जॅम विथ सफ्रॉन मिल्क कृती बद्दल

मँगो जॅम तर सर्वांचाच आवडता त्याबरोबर केसर दूध कॉम्बिनेशन अप्रतिम चव!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मँगो पल्प २वाट्या
  2. साखर १वाटी आंब्याच्या चवीनुसार कमी जास्त
  3. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  4. केशर ७,८ काड्या
  5. काजू ४,५
  6. साजूक तूप १चमचा
  7. दूध ३वाट्या

सूचना

  1. प्रथम दूध केशर घालून उकळून निम्मे करावे व ३चमचे साखर ,वेलदोडे जायफळ पूड घालून ५मिनिटे उकळून गार करावे
  2. मग पॅन मध्ये १चमचा साजूक तूप घालावे या मँगो पल्प घालून ढवळावे
  3. मग साखर घालून मँगो पल्प आटवून घ्यावे
  4. वाटीत खाली काजूचे तुकडे ठेवून आटलेले मिश्रण वाटीत ओतून फ्रीझ मध्ये ४तास ठेवून सेट करावे
  5. सेट झालेले जॅम सर्व्ह करताना वरून गार केसरी दूध घालावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर