मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्या केळीची कोफ्ता करी

Photo of Raw banana kofta curry by sharwari vyavhare at BetterButter
0
6
0(0)
0

कच्या केळीची कोफ्ता करी

May-28-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्या केळीची कोफ्ता करी कृती बद्दल

खुप चवीष्ट रेसीपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  •  केरळ
  • रोस्टिंग
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कच्या केळी २
  2. बेसन १ / २ कप
  3. कांदा उभा चिरलेला १
  4. टोमॉटो प्युरी १ कप
  5. धने पावडर २ चमचे
  6. जिरे पावडर २ चमचे
  7. लाल मिरच्या २
  8. बेडगी लाल तिखट २ चमचे
  9. तेल
  10. मिठ
  11. लवंग २
  12. मिरे २
  13. दालचीनी १ तुकडा
  14. तमालपत्र २
  15. हिंग
  16. जिरे
  17. लसुण ४ ते ५ पाकळ्या

सूचना

  1. केळी ला कुकरमध्ये २ ते ३ शिट्टी करा
  2. साला काढा व बारीक करा
  3. त्यामध्ये बसेल इतके बेसन घाला
  4. तिखट, मिठ, जिरे, धने पावडर घाला व मिक्स करा
  5. त्याचे कोफ्ते करा व गरम तेला मध्ये तळून घ्या
  6. एका कढईत तेल घेऊन मिरे लवंग लाल मिरची घाला
  7. व मसाले तळा
  8. मग कांदा घाला परतुन घ्या
  9. लसुण घाला परतुन घ्या
  10. हे सर्व मिक्सर मधून काढा
  11. एका कढईत तेल घ्या
  12. जिरे , हिंग तमालपत्र घाला
  13. मिक्सर मधून काढलेले मिश्रण टाका
  14. तेल सुटे पर्यत परतुन घ्या
  15. टोमॉटो प्युरी टाका
  16. लाल मिरची घाला व मिक्स करा
  17. तेल सुटे पर्यत परतुन घ्या
  18. त्यामध्ये १ ग्लास पाणी घाला मिठ घाला
  19. पाणी उकळायले की कोफ्ते घाला
  20. २ मि उकळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर