मुख्यपृष्ठ / पाककृती / बनाना पॉकेट

Photo of Banana pocket by sharwari vyavhare at BetterButter
1
3
0(0)
0

बनाना पॉकेट

May-29-2018
sharwari vyavhare
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बनाना पॉकेट कृती बद्दल

तेच तेच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला मग बनाना पॉकेट बनवूया

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • कर्नाटक
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. केळी १
  2. सुक खोबरे रिवसलेले १ / ४ वाटी
  3. ड्रायफ्रुट
  4. तुप
  5. साखर १ / ४ कप
  6. पाणी १ / ४ कप
  7. रवा १ / ४ कप पेक्षा कमी
  8. मैदा १ / २ पेक्षा थोडा जास्त
  9. मिठ
  10. हळद
  11. विलायची पावडर

सूचना

  1. रवा, मैदा , मिठ हळद एकत्र करा
  2. पाणी टाकून बॉटर बनवा
  3. डोसाच्या पिठा प्रमाणे करावे
  4. १५ मि ठेवा
  5. केळी सोलून बारीक करा
  6. एका पॅन मध्ये २ चमचे तुप टाका
  7. ड्रायफ्रुट बारीक तुकडे करून टाका
  8. १ मि परतुन घ्या
  9. रिवसलेले खोबरे टाका व परतुन घ्या
  10. मग केळी टाका व सोनेरी होई पर्यत परता
  11. एका भांड्यात १ / ४ कप पाणी व १ / ४ साखर घ्या
  12. ५ ते ७ मि पाणी उकळा
  13. १ तारी पाक करा व लिंबू पिळा व विलायची पावडर टाका
  14. मैदयाचे बॉटर नॉस्टीक पॅन वर टाका
  15. डोसा बनवा.
  16. त्यावर केळीचे मिश्रण मध्यभागी ठेवा
  17. चारही बाजू ने डोसा दुमडून घ्या
  18. शेवटी त्यावर पाक चमच्याने १ चमचा ओता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर