आंबा केक | Mango cake :birthday: Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  29th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mango cake :birthday: by दिपाली सावंत at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

23

0

आंबा केक recipe

आंबा केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango cake :birthday: Recipe in Marathi )

 • १/२ आंबा काप सज
 • Mango glaze
 • 1 कप आंब्याचे तुकडे
 • पाव किलो whipping cream
 • शुगर सिरप (१/२ कप पाणी व 2चमचे साखर)
 • वॅनिला sponge base

आंबा केक | How to make Mango cake :birthday: Recipe in Marathi

 1. वॅनिला sponge base 3 लेयर मधे कट करा व विपिंग क्रिम बिटर ने 5 मिनिटे विप करा।
 2. एक लेयर घ्या। त्यावर शुगर सिरप शिंतडा whipping cream लावा, आंब्याचे तुकडे पसरा, परत थोडे विपिंग क्रिम लावा व लेवल करा।
 3. त्यावर दुसरा लेयर ठेवा व सेम process करा। तिसरा लेयर ठेवा शुगर सिरप शिंतडा व विपिंग क्रिम लावा पूर्ण पणे विपिंग क्रिम लावुन कव्हर करा व केक 15 मिनिटे फ्रिज मध्ये सेट होण्यासाठी ठेवा।।
 4. 15 मिनिटांनी केक वर पुन्हा विपिंग क्रिम लावा व mango cold glaze पसरा, व सजवा
 5. केक पुर्ण पणे सेट होण्यासाठी 3 तास फ्रिज मध्ये ठेवा

My Tip:

Use Fiona whipping cream.

Reviews for Mango cake :birthday: Recipe in Marathi (0)