ऑरेंज कँडी | Orenge candi Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  31st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Orenge candi recipe in Marathi,ऑरेंज कँडी, Pranali Deshmukh
ऑरेंज कँडीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

ऑरेंज कँडी recipe

ऑरेंज कँडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Orenge candi Recipe in Marathi )

 • 1 संत्रा पिवळ्या सालीचा
 • साखर 1 वाटी
 • 1 tbs ऑरेंज कलर
 • पिठी साखर 4-6 tbs

ऑरेंज कँडी | How to make Orenge candi Recipe in Marathi

 1. संत्रा सोलून घ्या पण नेहमी प्रमाणे नाही तर स्ट्रीप तयार होतील अशाप्रकारे
 2. आता गरम पाण्यात ह्या स्ट्रिप्स 20 मिनिट उकळून घ्या जेणेकरून यातील कडवटपणा निघून जाईल
 3. आता कोरड्या नॅपकिनवर वाळत घाला यातील पूर्ण पाणी निघून जायला हवे
 4. एकदम कोरड्या झाल्या कि एका पॅनमध्ये साखर आणि साखर भिजेल इतके पाणी घाला
 5. साखर विरघळली कि थोडा रंग घाला
 6. आणि कोरड्या झालेल्या स्ट्रिप्स टाका
 7. पाक स्ट्रीप मध्ये जाऊन नरम पडल्यावर पॅन च्या बाहेर काढा
 8. थोडी पिठी साखर घ्या आणि ह्या कॅण्डी त्या साखरेत घोळून काढा म्हणजे साखरेचं कोटिंग तयार होईल.
 9. ऑरेंज कँडी रेडी

Reviews for Orenge candi Recipe in Marathi (0)