मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्च्या केळीचे कबाब

Photo of RAW banana kabab by sharwari vyavhare at BetterButter
1
4
0(0)
0

कच्च्या केळीचे कबाब

Jun-01-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्च्या केळीचे कबाब कृती बद्दल

कबाबचा वेगळा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • कर्नाटक
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कच्ची केळी २
  2. मोठा बटाटा १
  3. चना दाळ भिजवून वाटलेली १ / ४ वाटी
  4. ब्रेड ब्रम्स
  5. हिरवी मिरची - आलं पेस्ट १ चमचा
  6. चाट मसाला १ / ४ चमचा
  7. गरम मसाला १ / ४ चमचा
  8. कोथींबीर
  9. धने जिरे पावडर १ चमचा
  10. लाल तिखट १चमचा
  11. मिठ
  12. तेल

सूचना

  1. बटाट आधि उकडून घ्या
  2. कुकर मध्ये खालील स्टॉड व स्टॉडवर जाळी ठेवा
  3. पाणी टाका जाळीच्या वर पाणी येऊ नये
  4. जाळीवर केळ ठेवा 3 ते 4 शिट्या करा
  5. कुकर गार झाला की केळीचे साल काढा
  6. केळी व बटाटा बारीक करा
  7. बाकीचे सर्व साहित्य एकत्र करा
  8. पॅन मध्ये तेल टाकून कबाब शॉलो फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर