मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबा रस आणि पुरी

Photo of Mango juce and puri by Bharti Kharote at BetterButter
0
2
0(0)
0

आंबा रस आणि पुरी

Jun-01-2018
Bharti Kharote
900 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा रस आणि पुरी कृती बद्दल

हया सिझन मधला सगळ्यांना आवडणारा पदार्थ. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 किलो केशर आंबे
  2. पाव किलो साखर
  3. पाव लिटर दूध
  4. पाव चमचा वेलची पूड
  5. सजावटी साठी ड्रायफ्रूटस
  6. पूरी साठी - 4 वाटी कणिक
  7. 1 टीस्पून रवा
  8. 1 टीस्पून साखर
  9. आवश्यकतेनुसार पाणि
  10. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. प्रथम आंबे स्वच्छ धूऊन साल काढून मिक्सर मधून फिरवून घ्या. ..
  2. त्यातच दूध साखर वेलची पूड घालून चांगल मिक्स करून घ्या. ....
  3. त्या वर ड्रायफ्रूटस घालून थंड हवा असल्यास फ्रिज मध्ये ठेवा. .
  4. पूरी साठी कणिक भिजवताना त्यात रवा आणि साखर घालून थोडी निबर कणिक भिजवा..
  5. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल टाकून कणिकीचा गोळा मळून घ्या. ..
  6. त्याची मोठी पोळी लाटून छोट्या झाकणाने पूरया कापून घ्या. ..
  7. पॅन मध्ये तेल गरम करत ठेवा. ..आणि एक एक पूरी तेलात सोडून तळून घ्या. ....
  8. आणि आंबा रस पूरी सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर