मॉगो बर्गर | Mango Barger Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  1st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Barger recipe in Marathi,मॉगो बर्गर, sharwari vyavhare
मॉगो बर्गरby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मॉगो बर्गर recipe

मॉगो बर्गर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Barger Recipe in Marathi )

 • आंबा १
 • ऑस्क्रीम
 • पनीर
 • दालचिनी पावडर

मॉगो बर्गर | How to make Mango Barger Recipe in Marathi

 1. न पिकलेला आंबा घ्या
 2. त्याचे साल काढा
 3. जाड काप करा
 4. पनीर मध्ये दालचीनी पावडर घालून मळून घ्या
 5. कापे वर पनीर व ऑस्क्रीम ठेवा
 6. त्याचा वर दुसरी आंब्याची काप करा
 7. टुटपिक लावा
 8. फ्रिजर मध्ये १५ मि सेट करायला ठेवा

My Tip:

ऑस्क्रीम आवडी प्रमाणे कोणतेही घ्या

Reviews for Mango Barger Recipe in Marathi (0)