वाटर मेलन पिझा | Watermelon Pizza Recipe in Marathi

प्रेषक Poonam Bachhav  |  1st Jun 2018  |  
1 from 1 review Rate It!
 • Watermelon Pizza recipe in Marathi,वाटर मेलन पिझा, Poonam Bachhav
वाटर मेलन पिझाby Poonam Bachhav
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  1

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

1

वाटर मेलन पिझा recipe

वाटर मेलन पिझा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Watermelon Pizza Recipe in Marathi )

 • १ मोठी गोल स्लाईस कलिंगडाची
 • १ किव्हि त्रिकोनी काप केलेली
 • २-३ टेबल स्पून व्हिप क्रीम
 • १ टेबल स्पून ट्रूटी फ्रूटी
 • १ टेबल स्पून काळ्या मनूका
 • शर्करावगुंठित जर्दाळ

वाटर मेलन पिझा | How to make Watermelon Pizza Recipe in Marathi

 1. प्रथम एका मोठ्या कलिंगडाचे गोल काप करून घ्याव्या. आता मोठी काप डिश वर ठेवाव्ही. चाकू च्या साह्याने सगळ्या बिया काढून घ्याव्ह्या.
 2. आता व्हिप क्रिम ची जाड लेयर कलिंगडाच्या फोडी वर पसरवून घ्याव्ही. चाकूने कलिंगडाच्या पिझा कापतो त्या प्रमाने फोडी करून घ्याव्ह्यात.
 3. किव्हि चे त्रिकोनी काप,ट्रूटी फ्रूटी,मनूके,जरदाळूचे काप छान सजवून ठेवाव्हे व्हिप क्रिम च्या लेयर वर.
 4. रंग बिरंगी चव्हिष्ट वाटर मेलन पिझा तयार आहे.

My Tip:

वाटर मेलन पिझा च्या टाॅपिंग साठी तुमच्या आवडी चे फळ निवडता येतिल. व्हिप क्रिम नसेल तर,श्रिखंड,चक्का वापरू शकतात.

Reviews for Watermelon Pizza Recipe in Marathi (1)

Vidya Gurav2 months ago

Nice
Reply

Cooked it ? Share your Photo