टुटीफ्रुटी (पपईची) | Tueti Frueti Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tueti Frueti recipe in Marathi,टुटीफ्रुटी (पपईची), Chhaya Paradhi
टुटीफ्रुटी (पपईची)by Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

टुटीफ्रुटी (पपईची) recipe

टुटीफ्रुटी (पपईची) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tueti Frueti Recipe in Marathi )

 • मध्यम आकाराची अर्धवट पिकलेली १पपई
 • साखर १.१/२ कप
 • व्हाइट रोज इसेन्स ५-६ थेंब
 • पाणी

टुटीफ्रुटी (पपईची) | How to make Tueti Frueti Recipe in Marathi

 1. पपईचे साल काढुन घ्या
 2. पपईचे बारीक तुकडे करा
 3. कढईत पाणी उकळा
 4. पाण्यीत पपईचे तुकडे १०-१५मिनट शिजवा
 5. नंतर चाळणीत काढुन घ्या
 6. दुसर्या कढईत साखर व पाणी उकळवा
 7. त्यात पपईचे उकडलेले तुकडे पाक घट्ट होईपर्यत २५ मिनटे शिजवा
 8. व्हाईट रोज इसेन्स टाका
 9. ताटात पसरवुन थंड करा
 10. थंड झाल्यावर टुटीफ्रुटीला नॉचरल कलर येतो

My Tip:

वेगवेगळे फुड कलरही वापरुन रंगीत टुटीफ्रुटी करता येते

Reviews for Tueti Frueti Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती