आंब्याचा मिल्कशेक | Mango Milkshake Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Mango Milkshake recipe in Marathi,आंब्याचा मिल्कशेक, Sujata Hande-Parab
आंब्याचा मिल्कशेकby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    0

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

1

आंब्याचा मिल्कशेक recipe

आंब्याचा मिल्कशेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Milkshake Recipe in Marathi )

  • पिकलेला आंबा गर किंवा पल्प - १/2 कप बारीक काप केलेले आणि फ्रोझन
  • थंड दूध – १ ½ - 2 कप
  • साखर – 2 -3 टेबलस्पून
  • वेलची पूड - १/४ टीस्पून (आवडत असेल तरच टाकावे. अन्यथा असेच ठेवावे.)
  • सजावटीसाठी - थोडे थंडगार आंब्याचे बारीक तुकडे 

आंब्याचा मिल्कशेक | How to make Mango Milkshake Recipe in Marathi

  1. ज्युसर किंवा मिक्सर मध्ये थंडगार आंब्याचे पातळ काप, साखर, थंडगार दूध, वेलची पावडर एकत्र करून प्युरी करून घ्या.
  2. एका ग्लासात काढून घ्या.
  3. आंब्याचे बारीक तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा.

My Tip:

गोठलेल्या आंब्यामुळे मिल्कशेक चांगला बनतो. तथापि, हे पर्यायी आहे जे आपण आपल्या सोयीप्रमाणे केळे वापरू शकता.

Reviews for Mango Milkshake Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply