पपई स्वीट बॉल्स स्टफ्ड विथ मावा | PAPAI sweet balls stuffed with mava Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • PAPAI sweet balls stuffed with mava recipe in Marathi,पपई स्वीट बॉल्स स्टफ्ड विथ मावा, Chayya Bari
पपई स्वीट बॉल्स स्टफ्ड विथ मावाby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

पपई स्वीट बॉल्स स्टफ्ड विथ मावा recipe

पपई स्वीट बॉल्स स्टफ्ड विथ मावा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PAPAI sweet balls stuffed with mava Recipe in Marathi )

 • पपईच्या फोडी २वाट्या
 • साखर १/४वाटी
 • मावा ४चमचे
 • पिठीसाखर २चमचे
 • वेलदोडे जायफळ पूड १चमचा
 • बदाम काप ३चमचे
 • साजूक तूप १चमचा

पपई स्वीट बॉल्स स्टफ्ड विथ मावा | How to make PAPAI sweet balls stuffed with mava Recipe in Marathi

 1. तयारीत पपई सोलून कापून घ्यावी खावा परतून घ्यावा
 2. कढईत १चमचा साजूक तूप टाकून पपई परतावी व साखर घालून एकजीव करून घट्ट होईपर्यंत परतावी
 3. खव्यात पिठीसाखरवेलदोडे जायफळ पूड मिक्स करून बदाम काप घालावे व गोळे करून फ्रीझ मध्ये ठेवावे
 4. २०मिनिटाने पपईचे मिश्रण व खव्याचे गोळे बाहेर काढावे पपईच्या मिश्रणात खव्याचे गोळे घोळवून घ्यावे
 5. परत १०मिनिटे स्वीट बॉल्स फ्रीझ मध्ये ठेवावे गारच बदाम काप घालून सर्व्ह करावे

My Tip:

पपईचे मिश्रण साखरेत छान घट्ट करावे मऊ राहिल्यास stuffing नीट होत नाही

Reviews for PAPAI sweet balls stuffed with mava Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo