मँगो शेक मस्तानी | mango shake mastani Recipe in Marathi

प्रेषक Manisha Khatavkar  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • mango shake mastani recipe in Marathi,मँगो शेक मस्तानी, Manisha Khatavkar
मँगो शेक मस्तानीby Manisha Khatavkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

मँगो शेक मस्तानी recipe

मँगो शेक मस्तानी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make mango shake mastani Recipe in Marathi )

 • आंब्याचे तुकडे किंवा पल्प एक मोठी वाटी
 • साखर एक ते दोन चमचे
 • दूध दीड ते दोन ग्लास
 • आइस्क्रीम स्कूप
 • डेकोरेशनसाठी त्रुटी फुटी व चेरी

मँगो शेक मस्तानी | How to make mango shake mastani Recipe in Marathi

 1. आंब्याचे तुकडे करून घ्या दूध एक भांडंभर घ्या साखर एक ते दोन चमचे
 2. मिक्सर चारमध्ये आंब्याच्या फोडी किंवा पल्प घाला
 3. एक ते दोन चमचे आंब्याच्या गोडसरपणा बघून साखर त्यामध्ये घाला
 4. त्यात दूध ऍड करा
 5. आता सर्व मिक्सरमधून छान ब्लेंड करून घ्या.
 6. तयार शेक ग्लासमध्ये घालून घ्या
 7. यामध्ये आपल्या आवडीचे मॅंगो किंवा व्हॅनिला आइस्क्रीमचा स्कूप घाला व आंब्याचे तुकडे ही घाला
 8. त्रुटी फुटी घाला व चेरीने सजवा आपला मँगो शेक मस्तानी तयार आहे.

My Tip:

आंब्याच्या गोडीनुसार व आपल्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करावी.

Reviews for mango shake mastani Recipe in Marathi (0)