मस्कमेलॉन खरबूज मिल्कशेक | Muskmelon milkshake Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Muskmelon milkshake recipe in Marathi,मस्कमेलॉन खरबूज मिल्कशेक, Sujata Hande-Parab
मस्कमेलॉन खरबूज मिल्कशेकby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    0

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

1

मस्कमेलॉन खरबूज मिल्कशेक recipe

मस्कमेलॉन खरबूज मिल्कशेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Muskmelon milkshake Recipe in Marathi )

  • खरबूज – ¾ कप बारीक काप केलेले आणि फ्रोझन (व्यवस्तीत पिकलेला)
  • थंड दूध – १ कप
  • साखर – १-२ टेबलस्पून
  • सजावटीसाठी - थोडे थंडगार खरबुजाचे अतिशय बारीक तुकडे 

मस्कमेलॉन खरबूज मिल्कशेक | How to make Muskmelon milkshake Recipe in Marathi

  1. ज्युसर किंवा मिक्सर मध्ये थंडगार खरबुजाचे काप, साखर, थंडगार दूध, एकत्र करून प्युरी करून घ्या.
  2. एका ग्लासात काढून घ्या.
  3. खरबुजाचे बारीक तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा

My Tip:

गोठलेल्या खरबूज मुळे मिल्कशेक चांगला बनतो. तथापि, हे पर्यायी आहे जे आपण आपल्या सोयीप्रमाणे खरबूज वापरू शकता.

Reviews for Muskmelon milkshake Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply
Sujata Hande-Parab
5 months ago
Thank you dear.. :heart_eyes::heart_eyes: