कलींगड्याची चटणी | Watermelon chanty Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Watermelon chanty recipe in Marathi,कलींगड्याची चटणी, sharwari vyavhare
कलींगड्याची चटणीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

कलींगड्याची चटणी recipe

कलींगड्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Watermelon chanty Recipe in Marathi )

 • कलींगड्याच्या फोडी ४
 • चिंच पेस्ट २ चमचे
 • गुळ ४ते ५ चमचे
 • काळ मिठ १ / ४ चमचा
 • मिठ
 • मिरे पावडर १ / ४ चमचा
 • तिखट २ चमचे
 • जिरे पावडर १ चमचा
 • साखर २ चमचे
 • तेल २ चमचे

कलींगड्याची चटणी | How to make Watermelon chanty Recipe in Marathi

 1. कलींगड्याच्या साली घ्या
 2. त्याची हिरवे अवरन पिलरने काढा
 3. खिसनीने साल खिसून घ्या
 4. २ कप रिवस हवा
 5. पॅन मध्ये तेल घ्या
 6. खिस परतुन घ्या
 7. चिंच पेस्ट , गुळ, साखर टाका
 8. सर्व एक जिव झाले की बाकीचे सर्व मसाले घाला व मिक्स करा
 9. गॅस बंद करा
 10. चटणी थंड झाली की काचेच्या बरणी मध्ये भरून फ्रिज मध्ये ठेवा

My Tip:

गुळ खिसून घ्या

Reviews for Watermelon chanty Recipe in Marathi (0)