स्ट्राबेरी ज्युस | Strawberry juice Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Strawberry juice recipe in Marathi,स्ट्राबेरी ज्युस, sharwari vyavhare
स्ट्राबेरी ज्युसby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

स्ट्राबेरी ज्युस recipe

स्ट्राबेरी ज्युस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Strawberry juice Recipe in Marathi )

 • स्ट्राबेरी 5 ते 6
 • बर्फ
 • साखर १ चमचा
 • मिठ

स्ट्राबेरी ज्युस | How to make Strawberry juice Recipe in Marathi

 1. स्ट्राबेरीचे तुकडे करा
 2. सर्व ज्युसर मधून काढा
 3. एका ग्लासामध्ये ज्युस घ्या
 4. बर्फ व स्ट्राबेरी घालून सव्र्ह करा

My Tip:

साखर चे प्रमाण कमीच असावे नाही तर स्ट्राबेरीची चव निघून जाईल

Reviews for Strawberry juice Recipe in Marathi (0)